आई कुठे काय करते या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अनिरुध्द संजनाला सांगतो की लवकरच आता अभिचा साखरपुडा होणार... संजना अनिरुध्दला विचारते तू लग्नाला होकार कसा दिलास. अनिरुध्द बोलतो मी विरोध करत असतो तर अभिने आयुष्यभर माझं तोंड सुध्दा पाहिलं नसतं...यानंतर संजना त्याला विचारते तू आप्पांना नोटीस दिलेली त्याच काय झालं... यावर अनिरुध्द बोलतो सध्या मला फक्त इशाची काळजी आहे.पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३२८
#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Sanjana # Arundhati #Aappa #Asawari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber